ShivSena मधील फुटीनंतर Solapur मध्ये Uddhav Thackeray गटाचा पहिला विजय| Eknath Shinde| Maharashtra

2022-08-05 5

शिवसेना (ShivSena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पहिलं यश मिळालं आहे. सोलापूर (Solapur) दक्षिण तालुक्यातील चिंचपूर ग्रामपंचायतीमध्ये उद्धव ठाकरे गटाचा विजय झाला आहे. ठाकरे गटाने चिंचपूर ग्रामपंचायतीमधील सर्व 7 पैकी 7 जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे गटासाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे.

#EknathShinde #UddhavThackeray #ShivSena #GramPanchayatElections #Solapur #Elections2022 #Maharashtra #HWNews

Videos similaires